नाकाडोंगरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोबरवाही : जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालय नाकाडोंगरी तर्फे १३२ व्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य शरबत वाटप चा कार्यक्रम करण्यात आला. त्या मधे शाळेचे प्राचार्य श्री के.एस. इलमुलवार, सोनुले सर, राठोड सर, मिश्रा सर ,, सौरभ पारधी, सचिन बोरकर, विजय सर, प्रिया रामटेके, रुची बोरकर निर्मला रामटेके, सीमा बोरकर आदित्य राऊत ,मानशी गौरे, करण बोरकर व सर्व गावकरी लोकांचा सहकार्यमुळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.