राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर भंडारा जिल्ह्याच्या दौ-यावर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर उद्या दि. १९ एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौºयावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी ८.३० वाजता भंडारा येथे आगमन. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे जिल्हा आढावा बैठकीला उपस्थिती. दुपारी २ ते ३ दरम्यान पत्रकार परिषदेला उपस्थिती. सायंकाळी ४ वाजता वन स्टॉप सेंटर येथे भेट. सायंकाळी ६ वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *