थांबलेल्या दोन मेमो रेल्वेगाडया २४ पासून सुरु होणार

प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकाला सुटणाºया व या रेल्वेप्रवास सुरु होणार आहे. मागील दोन वर्ष कोरोना काळात रेल्वे प्रवासही प्रभावित रेल्वेस्थानकामुळे शेजारील भागाला जोडणाºया अनेक प्रवासी रेल्वेगाड्या पूर्वपदावर येत आहेत. यातंर्गत २४ एप्रिलपासून गोंदिया-इतवारी, इतवारी-बालाघाट या दोन मेमो झाला होता. मागील वर्षापासून रेल्वेप्रवास पूर्वपदावर येत असला तरी गोंदिया जिल्ह्यासह गोंदिया जंक्शनवरुन प्रवास करणाºया शेजारील मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील अनेकगावातील प्रवाशांना काही गाड्यांची प्रतिक्षा होती.

खा. सुनिल मेंढे यांच्या प्रयत्नातून कोरोना कालावधीत बंद ठेवलेल्या प्रवासी रेल्वेगाड्या पुन्हा सुरु होत आहे. यातंर्गत १७ एप्रिल रोजी जबलपूरगोंदिया- जबलपूर पॅसेंजर प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. तर आता खासदार सुनिल मेंढे यांच्या पुढाकाराने कोरोना आहेत. त्यामुळे गोंदिया व भंडारासह बालाघाट जिल्ह्यातील प्रवाशांना नागपूर-भंडारा- महामारीच्या काळात बंद झालेल्या इतवारी-बालाघाट मेमो, गोंदिया-इतवारी मेमो गाड्या पुन्हा सुरु होणार आहेत. या प्रवासी रेल्वेगाड्या २४ एप्रिलपासून पूर्वपदावर येणार गोंदिया-बालाघाट प्रवास सोयीचा होणार असून खा. मेंढे यांचे भंडारा, गोंदिया व बालाघाट जिल्ह्यातील प्रवाशी व व्यापाºयांनी आभार व्यक्त केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *