अजीमाबाद येथे अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत उद्बोधन कार्यक्रम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी केंद्र हे एक खुले व्यासपीठ आहे भंडारा : युवा अनुभव शिक्षा केंद्र नागपूर व भंडारा अंतर्गत भंडारा तालुक्यातील अजीमाबाद येथे उद्बोधन कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये अनुभव शिक्षा केंद्र याची माहिती देऊन धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय पर्यावरण, सुरक्षा स्त्री पुरुष समानता, प्रामाणिकपणा उत्तरदायित्व आणि श्रम प्रतिष्ठा या मूल्यांना धरून कार्य करीत असते. लोकांसाठी अनुभव शिक्षा आणि या माध्यमातून युवक आपला स्वत:चा विकास करू शकतो असे मार्गदर्शन अनुभव शिक्षा केंद्र नागपूर व भंडारा जिल्हा प्रशिक्षक पपीता चहांदे यांनी केले. या कार्यक्रमाला युवा संस्थेमध्ये कार्य केलेले कार्तिक मेश्राम व गावातील नागरिक उपस्थित होते. त्याचप्रमाणे अनुभव साथी कोयल मेश्राम सुद्धा उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.