हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे उद्घाटन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांचे आज त्रिवेणी पोहरकर नगराध्यक्षा नगर पंचायत लाखनी यांच्या हस्ते रिबन कापून विधिवत उद्घाटन करण्यात आला. त्यावेळी डॉ.शेखर जाधव सर गटविकास अधिकारी पं.स. लाखनी, मा महेश शितोळे सर तहसीलदार लाखनी, डॉ. सुनील हटणागर सर तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. विवेक बोदलकर सर वैधकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय लाखनी व नगर पंचायत मुख्य कार्यकारी लाखनी आणि समस्त लाखनी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, सदस्या व पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत चे सर्व नगर सेवक व नगरसेविका तसेच मा स्वाती वाघाये सभापती महिला व बालविकास भंडारा, मा प्रणाली सार्वे सभापती पंचायत समिती लाखनी या सदर कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होत्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *