जिल्ह्यात प्रथमच बीआरएस पक्षाची विजयी सुरुवात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जनतेचे समस्या सोडविताना, स्वत: च्या राजकीय भवितव्याची तमा न बाळगणारे तुमसर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी नुकताच तेलंगणा समिती या पक्षात प्रवेश घेतल्यानंतर आज त्यांच्या स्वगावी कान्द्री येथे पेंच प्रकल्पाचे पाणी मोहाडी तसेच भंडारा तालुक्यातील शेतींना वाटप करण्यात मुख्य भूमिका वटविणारी पाणी वापर संस्था म्हणून महत्वाची वापर संस्थेच्या निवडणुकीत भारत राष्ट्र समिती पक्षाचे समर्थीत स्वाभिमानी जनसेवा पॅनल चे संचालक पदावर निवडून आल्याने परिसरात बीआरएस चा एकच नारा फिरत राहिला. यावेळी अबकी बार ता.मोहाडी जिल्हा भंडारा चे नवनिर्वाचित संचालक म्हणून माधुरी पद्माकर देशमुख, अभिमन्यू नत्थू वाटकर, रमेश कबल तुमसरे, शिलाबाई सखाराम ढबाळे,राजकुमार प्यारेलाल पुडके, सेवकराम जगन बहुमताने निवडून आले.

निवडुन आलेल्या सर्व संचालकांनी माजी आमदार तथा बीआरएस चे नेते चरणभाऊ वाघमारे, जिप भंडारा चे जलव्यवस्थापन समितीचे सदस्य तथा बीआरएस चे पदाधिकारी चंदू पिलारे राज्याचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या गणली जाते अश्यातच या संस्थेच्या किसान सरकार हा पक्षाचा नारा पिलारे, सुनीता गंगाधर नागमोते, आणि सर्व पदाधिकारी यांच्या शेतकरी समर्पित ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून त्यांच्या भारत राष्ट्र संचालक व्यवस्थापक समिती अध्यक्ष, सचिव लघुवीतरिका पाणी देण्यात आला. आदर्श पाणी वापर संस्था बोन्द्री भोजराम फत्तु बारई,तुळशीराम रामा कोहपरे असे १२ पैकी ९ जण मार्गदर्शनामुळेच आपला विजय झाल्याचे सांगत आभार व्यक्त केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *