गत नऊ वर्षात मोदी सरकारकडून देशाचा सर्वकष विकास – खा. मेंढे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी देशाला परम वैभवाला नेण्यासाठी सज्ज असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कालावधीत देशाने सर्वच क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. गरीब कल्याणापासून ते जागतिक स्तरावर भारताचा सन्मान वाढविणाºया अनेक गोष्टी या देशातील नागरिकांनी अनुभवल्या. मागील नऊ वर्षात देशात आलेले परिवर्तन स्वातंत्र्यानंतर सत्तेत आलेल्यांना ही शक्य झाले नव्हते. मला सांगण्यास अभिमान वाटतो की, लोकसभेत उपस्थित राहून, चर्चांमध्ये भाग घेवून, सामान्य जनतेचे प्रश्न मांडून देशकल्याणाच्या सर्व योजनांमध्ये सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले.वर्ष २०१९ ते २०२३ या अवधीत शितकालीन सत्रातील झ्र १००%,बजेट सत्र ९६%, मान्सून सत्र ९४% माझी उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला नऊ वर्ष मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकून, त्यांच्या हाती देशाचे नेतृत्व दिले. सुरुवातीचे पाच वर्ष आणि मागील चार वर्षात जो काही विकासाचा झंझावात देशात आला, त्यामुळे देशातील सर्व सामान्य माणसांचे जीवन बदलून गेले आहे. २०१४ मध्ये, जी अर्थव्यवस्था २ ट्रिलियन डॉलर होती, ती ३.५ ट्रिलियन डॉलर करण्याची किमया मोदी सरकारने दाखविली.

जगातल्या सर्व देशांमध्ये पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवर देश झेप घेऊ शकला. व्होकल फॉर लोकल च्या माध्यमातून आत्मनिर्भरते कडे भारताची सुरुवात झाली. स्थानिक उत्पादनांवर भर देण्याच्या या घोषणेमुळे ३५लाखापेक्षा जास्त हातमाग विणकर आणि २७ लाखाहून अधिक हस्तशिल्प कारागिरांना ई-कॉमर्स पोर्टलच्या माध्यमातून थेट ग्राहकांशी जोडून देण्यात आले. २०१५-१६मध्ये २.५ लाख करोड रुपये खर्च झाले होते. तर मार्ग विकसित करून नवीन क्रांती घडविली आहे. जनधन योजनेच्या माध्यमातून आजच्या घडीला देशात ४८ कोटी खाते उघडल्या गेली असून यात ५६% महिला खातेदार आहेत. महाराष्ट्र ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत होत असलेला गैरव्यवहार थांबवल्याने ४० हजार कोटीची बचत होऊन डिजिटल व्यवस्थेमुळे लाभारथ्यार्ना प्रत्यक्ष लाभ मिळणे शक्य झाले. सुगम्य भारत अभियान अंतर्गत शाळांचे आधुनिकीकरण, उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून २०२३ पर्यंत दिलेल्या ३१ कोटी ३६ लाख गॅस जोडण्या सरकारचे कल्याणकारी पाऊल आहे.

किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकºयांना प्रति वर्ष ६००० रुपये देत ५३ हजार ६०० कोटी रुपये चा लाभ शेतकºयांना देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात आता केंद्र प्रमाणेच राज्य सरकारने हा सन्मान निधी देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकºयांचा अधिक घरे, आयुष्यमान भारत योजना अंतर्गत ६० कोटी कार्ड धारकांनी पाच लाख पर्यंत उपचारासाठी मिळालेला विमा, कृषी नियार्तीत मागील नऊ वर्षात झालेली वाढ, संरक्षण क्षेत्रात १४ पटीने निर्यात वाढून ८५ पेक्षा अधिक देशांना पुरविली जात असलेली संरक्षण सामग्री, एक देश एक शिधापत्रिका, जी-२० देशांचे मिळालेले अध्यक्षपद, जीएसटी च्या माध्यमातून संकलित झालेला कोट्यावधीचा कर आणि थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये विविध लाभांचे जमा झालेले २८ लाख कोटी रुपये मोदींजी च्या कल्याणकारी दृष्टीचे दर्शन घडविणारे आहे.

भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात एकूण १६४६ कोटी खर्चाचे २८८ कि.मी. राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. वैद्यकीय महाविद्यालयांना दोन्ही जिल्ह्यात मंजुरी याच कालावधीत प्राप्त झाली आहे. तसेच लोकसभा क्षेत्रात प्रधानमंत्री ३,७३,९५५, प्रधान मंत्री आवास योजना १,३३,५९३, प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना १७,३२,८२५, किसान सन्मान योजना ४११८३९, महात्मा गांधी रोजगार गारंटी १,५०,४९४ लाभार्थी आहेत. देशपातळीवर विविध योजना राबविल्या जात असताना लोकसभा मतदारसंघात अनेक नवे संकल्प पूर्णत्वास गेले. ‘भंडारा चिन्नोर’ असे येथील तांदळाला मिळालेले मानांकन, गोंदिया येथे सुरू झालेले विमानतळ, जलद गतीने पूर्ण होणारे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे,नियोजित मेट्रो प्रकल्प, घेतलेली पाणी परिषद अशा अनेक गोष्टी मतदार संघाच्या विकासात भर घालणाºया आहेत.

पत्रकार परिषदेस खासदार सुनील मेंढे यांचे सोबत भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिºहेपुंजे, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, प्रकाश बाळबुधे उपाध्यक्ष, माजी आमदार रामचंद्र अवसरे, ओबीसी जिल्हाध्यक्ष पायाभूत सुविधा मजबूत झाल्या. स्टार्ट अप इंडिया च्या माध्यमातून युवकांच्या आकांक्षांना भरारी देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. २०२३ मध्ये ९७०५३ एवढ्या नोंदणीकृत स्टार्ट-अप संख्या आहे.लक्षात घेण्यासारखी बाब ही की, २०१४ पर्यंत देशात केवळ ३२ स्टार्टअप होते.लोकांच्या आरोग्याची काळजी घेत पंतप्रधान भारतीय जन उभारले गेले आहे. यातून औषधांवर होणाºया खर्चापैकी जवळपास २०हजार कोटी पेक्षा जास्त रकमेची लोकांची बचत झाली आहे. जलजीवन मिशन ही क्रांतिकारी योजना आणून लोकांच्या घरापर्यंत नळाच्या माध्यमातून पाणी पोहोचविण्याचा संकल्प पंतप्रधानांनी पूर्ण केला. २०२३ मध्ये ११.९ कोटी नळ पूर्ण होत आहेत. पहिल्यांदा पाच वर्ष २०२३-२४ मध्ये १० लाख करोड औषध योजना सुरू केली गेली.

त्या जोडण्या देण्यात आल्या असून यावर खºया अर्थाने सन्मान होणार आहे. जनधन योजना ११,६१,५२३, देशाचे नेतृत्व केल्यानंतर, कामाची पावती म्हणून लोकांनी पुन्हा मा. नरेंद्र महेंद्र निम्बार्ते, आशु गोंडाणे, जिल्हा यावर केंद्र सरकारने खर्च केले. परिवहन, राष्ट्रीय महामार्ग अशा सर्वच माध्यमातून २०२३ च्या एप्रिल पर्यंत देशात ९३०७ जन औषधी केंद्र सरकारने ७० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. देशात १०० नवीन जल प्रंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली तीन कोटीहून उज्वला योजना ८,३०,४६३, आयुष्यमान भारत

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.