बालाजी विद्यानिकेतनमध्ये योग दिन उत्साहात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : संत चोखामेळा शिक्षण संस्था द्वारा संचालित बालाजी विद्यानिकेतन पब्लिक स्कूल पवनी येथे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक योग दिनानिमित्त शाळेत आयोजित कार्यक्रमात शिक्षक विवेक जुमळे यांनी विद्यार्थ्यांना अष्टांग योगाचे धडे देत योग साधनेचे महत्त्व पटवून व्यायाम, सूर्यनमस्कार, योगासन व प्राणायाम असे योगातील वैविध्यपूर्ण प्रकारांचा अभ्यास उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी केला. योगाभ्यास करताना सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, पश्चिमोत्तानासन, जानू-शीर्षासन, वज्रासन अशी विविध आसने करण्यात आली. यानंतर कपालभाती, अनुलोम विलोम हे प्राणायाम घेण्यात आले.

शवासनाने योगाभ्यासाचा समारोप झाला. कार्यक्रम दिले. तससेच योगाभ्यास करताना काय यशस्वितेसाठी शाळेच्या प्रधानाचार्या काळजी घ्यावी व कोणते नियम पाळावेत याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर सूक्ष्म दिघोरे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे सहकार्य लाभले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *