लाखांदूर येथे सुगंधित तंबाखू जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर: गेल्या अनेक वर्षापासून लाखांदूर शहरातील किराणा दुकाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीचे प्रमुख केंद्र बनले असून आता अन्न व औषधी प्रशासनाने त्यावर कडक कारवाई करणे सुरू केलेआहे.दरम्यान २६ जून रोजी लाखांदूर येथे अवैध सुगंधित तंबाखू व गुटख्याची वाहतूक होताना एक मिनी ट्रक पकडण्यात आले असून एकूण ३१ लाख ६५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.लाखांदूर येथील एका मोठ्या किराणा व्यावसायिकासह अन्य तिघे असे एकूण चार आरोपी विरोधात लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान लाखांदूर तालुक्यातील अवैध सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री करणा-या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. अर्जुनी मोरगाव रस्त्यावरील चीचगाव फाट्याजवळ दिसले.एलसीबीच्या अधिका-यांना संशय येताच त्यांनी एम. एच. ३६ एए ०५५४ क्रमांकाचा मिनी ट्रक पकडून तपास केला असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री वाहतूक करण्यास मनाई असताना त्याचे उल्लंघन करून सदरचा १८८,२७२,२७३,३२८,३४ भांदवी तसेच सह कलम ५९ अन्न सुरक्षा व मानके कायदा अंतर्गत लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये लाखांदूर येथील मोठे किराणा व्यावसायिक मोहनलाल केवळराम नागवानी ( ६२ )रा. लाखांदूर, यांचेसह आशिष सदाराम सोमवारी २६ जून रोजी स्थानिक तंबाखूजन्य सुगंधित पदार्थ विक्री माकडे (३१) रा .लाखांदूर, शंतनु सु- गुन्हे शाखेचे अधिकारी लाखांदूर तालुक्यातील गस्तीवर असताना त्यांना छत्तीसगढ राज्यातून लाखांदूर येथे अवैध सुगंधित तंबाखू व गुटख्याची वाहतूक करणारा मिनी ट्रक येत असताना तालुक्यातील लाखांदूर ते करण्याचे उद्देशाने वाहतूक करीत असताना मिळून आल्याने अन्न औषधी प्रशासन विभाग भंडारा च्या अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती शीतल सुधाकर देशपांडे यांच्या तक्रारीवरून चार आरोपी विरोधात कलम रेश प्रधान रा . लाखांदूर,तर छत्तीसगढ राज्यातील राजनांदगाव येथील संकेत रीचा (४२ ) यांचा समावेश आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *