आता आघाडीत कागस अधिकतपण मोठा भाऊ : नाना पटोल

चंद्रपूर : आघाडीमध्ये आता काँगे्रस पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. तसे आधीही काँगे्रस मोठाच भाऊ होता. पण कुणी मानत नव्हते. आता आघाडीतील दोन्ही पक्षांची शकले पडल्याने काँगे्रस अधिकृतपणे मोठा भाऊ सिध्द झाला आहे. काँगे्रसच आता आघाडीचे नेतृत्व करणार आहे, असे सुतोवाच काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे केले.सध्या काँगे्रसची विदर्भात जनसंवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेनिमित्त नाना पटोले चंद्रपुरात आले होते. मंगळवारी दिवसभर विविध वॉर्डांत फिरल्यानंतर विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत पटोले बोलत होते. यावेळी आमदार सुधाकर अडबाले, आ. सुभाष धोटे, आ. प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष(महानगर) रामू तिवारी, दिनेश चोखारे प्रभृती उपस्थित होते. एका प्रश्नाच्या उत्तरात नाना पटोले म्हणाले, आघाडीमध्ये काँगे्रस मोठाच भाऊ आहे. आधीही होता. आता मात्र आम्हीच या आघाडीचे नेतृत्त्व करू. काँगे्रसने आता कंबर कसली आहे. जनसंवाद यात्रेतून आम्ही लोकांना धीर देण्याचे काम करीत आहोत. कारण जनता विद्यमान सरकारला कंटाळली आहे. जनभावनेला चिरडून टाकण्याचे काम या सरकारकडून सुरू आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप या सरकारने दिलेली नाही. धान उत्पादकांना बोनस देण्यात आला नाही. आता काँगे्रसच जनतेला न्याय देणार आहे. केवळ टिका न करता आम्ही येत्या आहे.

यामुळे नागरिकांनी आपल्या शेतीच्या कामांना हाती घेण्याआधी हवामानाचा अंदाज घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो तीव्र होत असल्यामुळे राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याचं पाहायला मिळतं. आजपासून ८ सप्टेंबरपर्यंत ३ दिवसात राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळेल अशी माहिती हवामान खात्यातील दिली आहे. यावेळी विदभार्ला आॅरेंज तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आले. त्यामुळे आमगाव, देवरी सालेकसा या तिन्ही तालुक्यात आता हळूहळू आमदार कोरडे यांचा विरोध हा वाढत काळात काय करू याबाबतची भूमिकाही आम्ही या यात्रेतून जनतेपुढे मांडतो आहोत, असेही ते म्हणाले. लाढीहल्ला करणारे सरकारला हे मायबाप सरकार असूच शकत नाही. सरकार चुकले म्हणून त्यांनी या लाढी हल्यानंतर उमटलेल्या प्रतिक्रियेचे गुन्हे परत घेतले, असा टोमणाही पटोले यांनी लगावला.धनगर आणि मराठ्यांना २४ तासात आरक्षण देण्याचे गाजर भाजपाला आता भोवत आहे. मागील पाच वर्षात या भाजपाप्रणित सरकारला या विषयात काहीच करता आले नाही, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *