एतिहासिक खळी! २१ समाजवादी पक्षाची उद्धव ठाकरेंना साथ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : २०१२ साली करुन दाखवलं या शब्दामुळे विरोधकांचा सुफडा साफ झाला. जॉर्ज फर्नां- डिस आणि बाळासाहेब ठाकरे विचित्र रसायन होते, एकमेकांसोबत भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर: किन्हाळा लाखांदूर येथील स्थापित दुर्गा मातेचे मंदिर असून सार्वजनिक मॉ. दुर्गा शक्तिधाम समिती च्या वतीने नवरात्र दुर्गा उत्सव दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याही वर्षी शक्तीधाम समितीच्या वतीने भक्ताकरीता आकर्षक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. १५आॅक्टोबर रोजी मॉ मंजीगौरी मंदिर रायगडा (ओ-ि रसा) येथील अखंड ज्योत कलश व शोभायात्रा संपूर्ण लाखांदूर शहरात काढण्यात आली. ही टोकाने लढले. परंतु ती विचारांची लढाई होती. भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : देशातील पहिले ‘दिव्यांग कल्याण मंत्रालय’ महाराष्ट्र राज्यात सुरू करून सदर मंत्रालया अंतर्गत ‘दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगाच्या दारी ‘ या महत्वपूर्ण अभियानादरम्यान या मंत्रालयाचे मंत्री दर्जा प्राप्त अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू १४ आॅक्टोबर ला भंडारा जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयातील चैतन्य ग्राउंडवर हजारो दिव्यांगाना या मंत्रालयाच्या योजना प्रसारित करून दिव्यांगांसाठी पुन्हा नव्याने धोरण आखण्याच्या मुख्य उद्देशाने या अभूतपूर्व कार्यक्रमास हजर होऊन प्रत्येक दिव्यांगाच्या समस्या त्या दोघांची मैत्री कायम होती.

जॉर्ज फर्नांडिसांचे एक वैशिष्ट होते. त्यांच्यासमोर उभं राहण्याचा डिपॉझिट जप्त व्हायचे. आम्ही लोकशाही वाचवणारच हे देशातील सगळ्यांनी ठरवलं तर नक्कीच देशातील लोकशाही वाचेल अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी माणसांनी एकत्र येत साथ दिली तर महाराष्ट्राची ताकद काय हे दिसून येईल. कामगारांचे हित हा शरद राव आणि आमच्यातील एक समान धागा होता. आमच्याकडे महापालिका होती, कामगारांच्या हितासाठी आम्ही एकत्रित मधला मार्ग काढायचो. आज देशासमोर अंधार आहे. आणीबाणीच्या काळात अंधेरे मे जयप्रकाश म्हटलं जायचं. तसं आता आपल्याला व्हायचे आहे. शिवसेना-समाजवादी सुरुवातीला एकत्र होते, त्यानंतर बरीच वर्ष दुरावलो. त्यानंतर पुन्हा एकदा नव्याने विचार करायला तुम्ही सोबत आला त्याबद्दल ठाकरेंनी धन्यवाद म्हटले. त्याचसोबत सगळे समाजवादी विचारांचे मला कुटुंबप्रमुख मानतात यावर मला अजूनही विश्वास बसत नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *