प्रहार जनशक्तीचा पक्षाचे विहीरगाव शाखेचा शुभारंभ

तिरोडा : दिनांक १ नोव्ंहेबर रोजी विहिरगाव टोली येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, सचिव नंदागवळी, यांचे उपस्थितित प्रहार जनशक्ती पक्षाचे शाखा उघडण्यात आली या प्रसंगी महेंद्रजी भुरे, सुखदास ठाकरे, तंटामुक्ती अध्यक्ष तुलसीदास मूर्रे , उपस्थित होते. प्रशांत साखरवाडे शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष दिनेश सोनेवाने,सचिव अतुल भुरे, कोषाध्यक्ष, दुर्गेश शरणागत, मीडिया प्रभारी ओमेश कोहरे ,तसेच बंटी बारेवार ,मनोज राऊत, अमित बारेवार जयदेव लांजेवार तसेंच कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *