निर्मला भुतांगे यांचे निधन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : निर्मला मारोती भुतांगे वय ७३ वर्ष रा. नाकडोंगरी ता. तुमसर जिल्हा भंडारा यांचे हृदविकाराच्या झटक्याने आज दि. १ डिसेंबर रोज शुक्रवार ला सायं ५ वाजता निधन झाले. ते लोकमत चे पत्रकार राहुल भुतांगे यांच्या मातोश्री होत. त्यांचे पार्थिव नाकाडोंगरी येथील निवासातून निघेल. त्यांच्या मागे २ मुले ,सूना , नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *