पालकमंत्री गावित आज जिल्ह्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री भंडारा जिल्हा डॉ.विजयकुमार गावित हे दि. ८ डिसेंबर२०२३ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौºयावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सकाळी ९.३० वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आगमन व राखीव. सकाळी १०.४५ वाजता शहापूर येथील डिफेन्स सव्हीर्सेस अ‍ॅकेडमी येथे आगमन करतील व सकाळी १११ वाजता राज्याचे राज्यपाल रमेश बैस महोदयांसमवेत विकसीत भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी १२.४५ वाजता डिफेन्स सव्हीर्सेस अ‍ॅकेडमी येथुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील व दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे अधिकाºयासमवेत बैठक घेतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता भंडारा येथुन नागपूरकडे प्रयाण करतील.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *