राज्यपाल आज भंडारा जिल्ह्यात

भंडारा : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे आज शुक्रवार दि.८ डिसेंबर रोजी जिल्हा दौºयावर येत आहेत. ८ डिसेंबर रोजी सकाळी ९.४० वाजता राजभवन, नागपूर येथून भंडाºयाकडे प्रयाण करतील. त्यांनतर १०.५५ वाजता शहापूर येथील डिफेन्स सव्हीर्सेस अ‍ॅकेडमी येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी ११ ते १२.३० दरम्यान विकसीत भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी १२.३० वाजता कार्यक्रमस्थळावरून १२.५० वाजता पिंगलेश्वरी देवी मंदीर, कोरंभी येथे आगमन. दर्शन व आरती कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी १३.१० ते १३.४० दरम्यान कोरंभी येथे राखीव वेळ. त्यानंतर दुपारी २.०५ वाजता चिखली येथील शेतकºयांशी संवाद साधतील. तेथुन दुपारी २.३० वाजता चिखली येथुन राजभवन नागपूरकडे रवाना होतील.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.