जिल्हाधिकाºयांची पिडीत कुटुंबाला सांतवनपर भेट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : अडयाळ पोलीस स्टेशन अंतर्गत काही दिवसापुर्वी घडलेल्या अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत दाखल गुन्हयातील पिडीत कुंटुबियांची आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज भेट घेतली. पिडीत कुटुंबीय साकोली येथे असून आज उपविभागीय अधिकारी अश्वीनी मांजे यांच्यासह समाजकल्याण विभागाचे प्रमोद गणवीर व अडयाळ पोलीस स्टेशनच्या प्रतिनीधी यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाºयांनी याबाबत सदर घटनेबाबत चौकशी करून याबाबत नियमानुसार अर्थसहाय मिळवून देण्याचे निर्देश समाजकल्याण विभागाला दिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.