कलावंतांसाठी नाट्यगृह उभारणार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : स्थानिक कलावंत हेच खरे जिल्ह्यातील कला ,संस्कृतीला न्याय देतात. स्थानिक कलावंतामधूनच पुढील बॉलिवूड स्टार निर्माण होतील. स्थानिक कलावंताच्या कलागुणाना वाव देण्यासाठी जिल्ह्यात आधुनिक नाट्यगृह उभारण्यात येईल ,असे प्रतिपादन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज महा संस्कृती महोत्सवात केले . यावेळी आजच्या कार्यक्रमात सहभागी कलावंताचा सत्कार श्री. भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी निवासी उपजिलधिकारी लीना फलके, जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ उपस्थित होत्या

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *