छत्रपती शिवाजी महाराज जयंती थाटात संपन्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : विज्ञानाचे पुरस्कर्ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहिद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात शिवाजी कोण होता? शहीद गोविंदराव पानसरे लिखित पुस्तक देऊन मुलांना देऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे,शाखा कार्याध्यक्ष नितेश बोरकर,सौ. कविता लोणारे, सौ.रुपाली लोणारे, विनय लांजेवार ,पवन वालदे, नैतिक भेदे, तनुज भेदे, अनंत भेदे ,आशिष भेदे, सुविधा लोणारे, मयुरी राऊत, वेदांत देशकर, अवनी लोणारे, देवांशू गिरकर, प्रतीक राऊत ,मानव लोणारे ,विहान लोणारे , मंथन देशकर आयुष भेदे साजन भेदे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *