भंडारा रोड रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने भंडारा नगरी पावन झाली असून लोकसभा निवडणुकीच्या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भंडारा नगरात काही दिवस वास्तव्यास होते त्यांचा सहवास, आठवणी अजूनही स्मृतीत असून त्यांचे परोपकारी, परमार्थ शील सम्यक कार्य समाज व देशोद्धारक आहे. त्यांचे जीवन चरित्र चिरकाल स्मृतीत राहावे आणि त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा हा उदात्त हेतू समोर ठेवून याबाबत केंद्र व राज्य सरकारने वेळीच दखल घेऊन व समन्वय साधून मानवीय दृष्टीकोनातून गांभीर्य पूर्वक सम्यक विचार विनिमय करून एक विशेष बाब म्हणून भंडारा रोड रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भंडारा रोड रेल्वे स्टेशन असे नाव देणारा धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी भीमशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

सदर मागणी माजी सामाजिक न्याय मंत्री, भीम शक्ती संघटनेचे विश्वस्त तथा राज्यसभेचे विद्यमान खा.चंद्रकांत हंडोरे प्रणित भीम शक्ती संघटना भंडारा चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे, ज्येष्ठ नेते अशोक काणेकर, अशोक कांबळे, गौतम रामटेके, मनोज मेश्राम, एस. के.वैद्य, भागवत दामले, वाल्मीक वालदे, माधव बोरकर, दामोधर सूर्यवंशी, दामोधर उके, आशीर्वाद रामटेके, जयेंद्र मुल, नरेंद्र कांबळे, अरुण ठवरे, उमाकांत काणेकर, रवींद्र गणवीर, बंडू फुलझेले, मोरेश्वर लेंढारे, उमाकांत काणेकर, राजेश वासनिक, प्रेमानंद वालकर, वनवास बारसागडे, अतुल खोब्रागडे, अनमोल ढोके, दिनेश मेश्राम, जितेंद्र खोब्रागडे, भीम शक्ती संघटना महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा पद्मा मडामे, रूपा लेंढारे, अरुणा दामले, पुष्पा मुल, शुभांगी भुतांगे, शारदा रंगारी, कल्पना मेश्राम,रेखा इलमकर, वच्छला शेंडे, नूतन देशपांडे, छबीला नंदेश्वर, सुरेखा घोडेस्वार, बाया शहारे, माया गणवीर, विद्या शहारे, सुरेखा उंदीरवाडे, वर्षा मेश्राम, गीता वैद्य, अस्मिता कांबळे, भावना रामटेके, नलू रामटेके, प्रतिभा खोब्रागडे, लता रामटेके, कांता रामटेके, वनिता नंदेश्वर, मिरा बागडे, लता डोंगरे, उज्वला रामटेके, वनमाला पोटे, नेमा मेश्राम, कांता रामटेके, बेबीनंदा काणेकर, जोत्साना अंबादे, सुनंदा रामटेके, देविका गणवीर, ममता रंगारी, नूतन बडोले, प्रतिभा सुखदेवे, निर्मला राऊत, करुणा राऊत, शिलादेवी वासनिक, कुसुम घोडेस्वार, अनुसया बागडे, अंतकला मेश्राम, वसंता मेश्राम, भारती शामकुवर, जया शहारे, यशोदा बडोले, इंदु सोनटक्के, दमयंता रामटेके, शालू कांबळे, सीमा बडोले, कुसुम शहारे, ममता वाहाने, लीना जांभूळकर, मालता राऊत, मयुरी वालदे,

अपूर्वागणवीर, सुकेशीनी गेडाम, बबिता बोरकर, दीक्षा वालदे, बिंदू वालदे, पुष्पा वालदे, साधना बोरकर, व्दारका वालदे, पुष्पा जन बंधू, शिल्पा बोरकर, भूनेश्र्वरी बोरकर, शीला रामटेके, अश्विनी रंगारी, पल्लवी वालदे, प्रीती वालदे, जयश्री बोरकर, प्रमीता मेश्राम, रमा वालदे, रेखा रामटेके, यशोदा बारसागडे, मनीषा रामटेके, सुषमा वालदे, सर्विदा बोरकर, गीता जनबंधू, संघमित्रा गेडाम, अल्का वालदे, सरिता बोरकर, वंदना खोब्रागडे, वर्मीला बोरकर, यशुका रंगारी, मीनाक्षी बोरकर, अक्षणा वालदे, मैना वालदे, माधुरी जनबंधू, मनोरमा जनबंधू, सकिला मेश्राम, रत्नमाला वालदे, कमला बारसागडे, कविता जनबंधू, शालू टेंभूरणे, मंजुषा वालदे, दुर्गा वालदे, जमना बागडे, स्नेहा मेश्राम, वैजयंता बारसागडे, वंदना बारसागडे, फुलवंता उके, शालिनी बागडे, रागिना मेश्राम, कविता मेश्राम, भावना उके, वर्षा भालेराव, रिना बडोले, पद्मा बागडे, अनुसया बागडे, विद्या मेश्राम, छाया जांभुळकर, निवृत्ता जांभुळकर, माया मेश्राम, आम्रपाली वालकर, उषा मेश्राम, वसंता मेश्राम, अनुष्का मेश्राम यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *