भाजपा प्रवेशाची फक्त चर्चा

अमरावती: मला भाजपामध्ये जेव्हा केव्हा प्रवेश करावासा वाटेल, त्यावेळी मी जगजाहीर करून भाजपात प्रवेश करेल. मात्र, आमचा स्वत:चा युवा स्वाभिमान पक्ष आहे आणि आम्ही भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएचे घटक आहोत. भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या केवळ चर्चा असल्याचे खा. नवनीत राणा यांनी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा सोमवारी नागपूरला राष्ट्रीय लोकतांत्रिक गटबंधनमध्ये असणाºया घटक पक्षांची बैठक घेणार आहेत. आमच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांसह मी जाणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.