न्यायासाठी बोरगाववासींची विरुगिरी

गोंदिया : साडेसहा हजाराच्या साहित्याचे चौप्पण हजार रूपयांचे बील लावीत सरपंच व सचिवांनी शासकीय निधीचा अपहार करीत भ्रष्टाचार केला. हे चौकशीत स्पष्ट होऊनही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सरपंच व सचिवांना क्लीन चीट दिली. त्यामुळे तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर न्यायासाठी गोरेगाव तालुक्यातील बोरगाव (सुखपूर) येथील गावकºयानी मंगळवार, १२ मार्च रोजी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *