निधन वार्ता विश्वनाथ डोंगरे यांचे निधन March 5, 2026 भंडारा : सेवानिवृत्त सहायक फौजदार विश्वनाथ डोंगरे वय ८७ वर्ष रा.पोलीस कॉलनी तकिया वार्ड भंडारा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे २ मुले ३ मुली,सुना,नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. Post Views: 14 administratar
प्रशांत डोमळे यांचे निधन भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील देशबंधू वॉर्डातील रहिवासी प्रशांत (मोनू ) मधुकर डोमळे यांचे दि. १५ डिसेंबर रोजी…
प्राचार्य प्रदीप रामटेके यांचे निधन जवाहरनगर : प्रदीप चोखाजी रामटेके (५६), मु.गोंडवाना नगर देवरी, जिल्हा गोंदिया ह.मु.विवेकानंद कॉलनी, ठाणा ता. भंडारा यांचे पहाटे ६ वाजता…
कारणबाई पारधी यांचे निधन सिहोरा : कारणबाई सेवकराम पारधी (९०) रा. धनेगाव, ता. तुमसर यांचे शनिवार, ७ मार्चला सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे…