कृषी क्षेत्रातील सौर ऊर्जेच्या कामगिरीसाठी महावितरणला बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : राज्यातील ४५ लाख शेतकºयांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या प्रभावी…

एटीएम कार्डची अदलाबदल करून ७० हजार लांबविले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकाºयाच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांचा बँक…

चिखला जिल्हा परिषद क्षेत्रातील तिन्ही जलकुंभ कोरडे

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : चिखला जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत असलेल्या हिरापूर हमेशा, मोहगाव खुर्द व शक्करधरा येथील जलकुंभ निधीची कमतरता व…

गोसेखुर्द प्रकल्पातील पुनर्वसन न झालेल्या गावांसाठी १ हजार कोटींची गरज ! आ.फुके

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : – गोसेखुर्द प्रकल्पातील काही गावांचे पुनर्वसन झाले असले तरी अनेक गावांचे पुनर्वसन अद्याप प्रलंबित…

चिमुकल्या हातांनी पिकवली अन् विकली भाजी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : आजच्या काळात पुस्तकी ज्ञानासोबतच व्यवहारिक शिक्षण किती महत्त्वाच्या यांचे उत्तम उदाहरण लाखांदूर तालुक्यातील एका…

अवाजवी कर आकारणी रद्द करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : लाखनी शहरातील नागरिकांवर अन्यायकारक व अवाजवी कर वाढ लादणाºया नगरपंचायत लाखनी प्रशासनाला जाहीर इशारा…

दुचाकीवरून अवैध दारूची वाहतुक करणारा जाळ्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर तालुक्यात अवैध धंद्याविरुद्ध पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत देशी दारूची चोरटी वाहतूक…

८४ वर्षीय ‘गोंदियाचे मिल्खा सिंग’ यांनी जबलपूरमध्येही गोंदियाचा गौरव केला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- आजच्या युगात, जिथे अनेक तरुण मोबाईल आणि इतर व्यसनांमध्ये अडकल्यामुळे त्यांचे जीवन सुधारण्याच्या संधीपासून…

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य पुरस्कार व महाआरोग्य सन्मान सोहळ्यात अधिकारी- कर्मचाºयाचा गौरव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’ आणि ‘महाआरोग्य सन्मान सोहळा २०२६’…

दूषित पाणी पुरवठ्याची शासन दरबारी दखल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दूषित पाणी पुरवठ्यामुळे वरठी येथील दवाखाने गर्दीने फुल्ल झाली. गावात नानाविध आजाराने पाय पसरल्यावरही ग्राम विकास…