शेतकºयांची लूट थांबवा : चरण वाघमारे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तुमसर विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण भंडारा जिल्ह्यात शासकीय धान खरेदीच्या नावाखाली शेतकºयांची क्रूर चेष्टा आणि…

भाकपचे महागाई विरोधी राज्यव्यापी आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा -: पेट्रोल डिझेल गॅस इंधन दरवाढ तसेच जनतेला भेडसावणाºया प्रश्नावर दिनांक १ जूनला भारतीय कम्युनिस्ट…

२५ वर्षे विना अपघात सेवा देणाºया चालकांचा सपत्नीक सत्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सर्वसामान्यांची जीवनदायिनी लालपरी अर्थात सर्वांच्या लाडक्या एस.टी. च्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य…

महिंद्रा बोलेरो व ट्रकची समोरासमोर धडक

भंडारा पत्रिका प्रतिनिधी खापा /तुमसर : रामटेक-तुमसर मार्गावरील खापा शेतशिवारात हसारा टर्निंग जवळ रामटेक कडुन येत असलेली महिंद्रा बोलेरो क्रमांक…

महायुतीत अखेर ‘सीट सेटलमेंट’!

भंडारा पत्रिका प्रतिनिधी मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकांसाठी महायुतीने अखेर जागावाटपाचा पेच सोडवला आहे. अनेक…

महाराष्ट्र बोर्डाला निकालाची घाई; गुणपत्रिकांची मात्र दिरंगाई!

भंडारा पत्रिका प्रतिनिधी भंडारा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीबारावीचे निकाल विक्रमी वेगाने जाहीर केले असले तरी…

वादळामुळे अंगावर टीव्ही ची छत्री पडल्याने ६ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

भंडारा पत्रिका प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील धादरी गावातील सहा वर्षीय बालक अंगंणात खेळत असताना जोरदार वादळीवारा सुरू झाल्याने भीतीमुळे घरात…

मानसिक रुग्ण युवतीला वन स्टेप कक्षात केले दाखल

भंडारा पत्रिका प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातील पुजारी टोला येथील महिला नामे शीला अनिल नेरकर यांचे घरासमोर संध्याकाळी सहा वाजता…

गोरेगाव गोवंश अवशेष प्रकरणी तिघे ताब्यात

भंडारा पत्रिका प्रतिनिधी गोंदिया : गोरेगाव येथील तहसील कार्यालयाच्या मागील परिसरातील तलावात गोवंशाचे अवशेष आढळून आल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास…

शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिंदेवाही : सिंदेवाही वन परिक्षेत्रातील डोंगरगाव नियतक्षेत्र अंतर्गत हजारीचक येथील शेतात असलेल्या उघड्या विहिरीत पडून एका…