भंडारा जिल्ह्यात ६१ रुग्णांना सुमारे ५३.७५ लाखांची मदत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’…

आक्षेपार्ह, अश्लील व जीवे मारण्याची धमकी देणारे आ.संजय गायकवाड यांना अटक करा -भाकपा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : शिवसेना (शिंदे सेना) पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी रात्री आॅल…

बावनथडी नदीकाठालगतच्या १५ गावात पाण्याची भीषण टंचाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : उन्हाची दाहकता वाढल्याने जलस्तर खोलात गेला आहे. तालुक्यातील विहरी, तलाव पूर्णत: आटले व बोरवेल सुद्धा बंद…

शंकरपटातून मोटरसायकल चोरीचा पदार्फाश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : पोलीस स्टेशन साकोली हद्दीत बैलांच्या शंकरपटादरम्यान चोरीस गेलेल्या मोटरसायकल प्रकरणाचा साकोली पोलिसांनी यशस्वी तपास करत मोठा…

ह्यगोसन्मानह्ण मोहीमेला वेग; गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची मागणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : गोसन्मान आवाहन मोहिमेअंतर्गत साकोली तालुक्यात उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई यांच्या मार्फत राष्ट्रपती, प्रधानमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल व…

खासदार पडोळे यांची उपोषणस्थळी भेट; शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी अर्जुनी/मोरगाव : तालुक्यात धान उत्पादक शेतकºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेले साखळी उपोषण १३ व्या दिवशीही सुरूच असून…

तुमसर पालिकेत ‘नाकारलेल्या’ नेत्यांची सत्तेसाठी अघोरी धडपड!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : राजकारणात जनहितासाठी आंदोलने होणे अपेक्षित असते, मात्र तुमसर नगरपरिषदेत सध्या सुरू असलेला ‘मडके’ आणि ‘हार’ राजकारणाचा…

सखी वन स्टॉप सेंटर, भंडारा द्वारे भटकलेल्या महिलेला मिळाले कुटुंब

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दि. २८ एप्रिल २०२६ महिला व बाल विकास विभागाच्या वतीने केंद्र सरकार पुरस्कृत सखी वन स्टॉप…

प्रवेश नसतानाही नावासमोर ‘एनआयटीएन’ खासगी कोचिंगचा गोरखधंदा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : कोचिंग क्लासेसची होर्डिंगबाजी हा गुणवत्तापूर्ण शिक्षणाऐवजी केवळ व्यवसाय आणि नफा कमवण्याचा गोरखधंधा बनत असल्याचे आजच्या घडीला…

विदर्भात सूर्य ओकतोय आग, उष्णतेची तीव्र लाट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : विदर्भात सध्या उन्हाचा प्रकोप कमालीचा वाढला असून सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.…