शेतात चिखलणी करताना बैल बिथरले, शेतकºयाचा दुर्दैवी अंत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : शेतीची कामे वेळेवर पूर्ण व्हावीत आणि आर्थिकटंचाईमुळे ट्रॅक्टरचे भाडे परवडत नाही म्हणून घेतलेली बैलजोडीच…

घरगुती सिलेंडरचा व्यवसायाकरीता उपयोग करणाºया तिघांवर कारवाई,४ सिलेंडर जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : सध्या आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे काही प्रमाणात गॅस पुरवठा कमी होत असला तरी…

जिल्ह्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तीन महिन्यांत १५.२० लाखांची मदत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धमार्दाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून मागील…

धान खरेदी प्रक्रियेतील अडचणी दूर करण्याची गरज

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राज्यातील धान खरेदी प्रक्रियेत शेतकºयांना येणाºया विविध अडचणी आणि त्रुटींबाबत आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान…

तिकीट काळाबाजार प्रकरणी गोंदियातील एक आरोपी ताब्यात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : रेल्वे आरक्षित तिकीटांच्या अवैध व्यापाराविरोधात रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) ६ ते ९ मार्च या कालावधीत मोठी…

महावितरणच्या अधिकाºयांवर जीवघेणा हल्ला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : थकीत वीज बिल वसुली आणि जुने मीटर बदलण्याच्या मोहिमेवर गेलेल्या महावितरणच्या पथकावर सावरगाव परिसरात एका ग्राहकाने…

जिल्हयात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा! जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हयातील इंधन पुरवठ्याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्हयात कार्यरत असलेल्या Bharat Petroleum corporatiom…

बॅग लिफ्टींग व चेन स्नॅचिंग करणाºया आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या गजाआड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : भंडारा जिल्हयातील पोलीस स्टेशन तुमसर, साकोली व लगतच्या जिल्हयांमध्ये विवीध पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या…

धावत्या ओमनी व्हॅन ला लागली आग…

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा/गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा शहरातील हॉटेल हेरिटेज च्या समोर अचानकपणे धावत्या ओमनी व्हॅनला आग लागली आगीने…

शेतकºयांच्या नावावर जमीनच नको अशी विरोधकांची निती!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- विरोधक कर्जमाफीची मागणी करीत होते. कर्जमाफी घोषित केल्यानंतर विरोधकांनी सात बारा कोरा करण्याची मागणी…