रामपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात वगार ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेड़ा : तुमसर तालुक्यातील रामपूर येथे वन्यप्राणी बिबट्याच्या हल्ल्यात गोठ्यातील एक वगार ठार झाल्याची घटना उघडकीस…

पेरणीबाबत शेतकºयांना सावधानतेचा इशारा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्यात मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान विभागाने पूर्वी १५ जून २०२६ ही संभाव्य तारीख जाहीर केली…

कारधा येथील पुलावर अंधाराचे साम्राज्य

गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : जिल्ह्यातील कारधा येथील राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलावर सध्या भीषण अंधाराचे साम्राज्य पसरले असून, बंद…

गोंदिया शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचा रोहित पवार यांचे अन्नत्याग आदोलनास पाठिंबा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये घालण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी,…

पिण्याच्या पाण्याची उपलब्धता राहील असे नियोजन करावे -जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : अल निनोच्या धरतीवर जिल्ह्यामध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आज बैठकीत आढावा घेतला. यावेळी निवासी…

धक्कादायक! हनुमान मंदिरात मूर्तींची विटंबना; गणपती-शंकर मूर्तींची तोडफोड करून फेकल्या

बसस्टॉपसमोरील मंदिरात मध्यरात्री समाजकंटकांचा हैदोस; परिसरात संतापाची लाट, आरोपींच्या तातडीच्या अटकेची मागणी पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू साकोली : साकोली…

तहानलेल्या वाघोबाची पाणवट्यावर तृष्णातृप्ती

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील खोली गेट परिसरातील दृष्य भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : मृग नक्षत्र लागले असतानाच विदर्भात मान्सूनच्या सरींनी हजेरी लावली…

तुकडोजी पुतळा ते पोस्ट आॅफिस चौक पर्यंतचा मुख्य रस्ता ठरतोय जिवघेणा

गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : भंडारा शहरातील तुकडोजी पुतळा ते पोस्ट आॅफिस चौक मार्गावरील मुख्य रस्ता सध्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत…

१०० टक्के इथेनॉल इंधनाला केंद्र सरकारने दिली मंजुरी

भंडारा पत्रिका/भंडारा नागपूर : पश्चिम आशियातील युद्धामुळे तेलाचे संकट निर्माण झाले आहे. भारताला याची झळ बसत असून, केंद्र सरकारने पर्यायी…