गोसीखुर्दच्या मुख्यअभियंतापदी अजय दाभाडे यांची नियुक्ती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांची गोसीखुर्द प्रकल्पाच्या मुख्य अभियंता पदावर…

वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने अर्जुनी मोरगाव तालुका हादरला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने वाढत असून, मागील चार दिवसांत तिसरी…

मान्सून कालावधीत सर्व विभागाने समन्वय ठेवून काम करावे – जिल्हाधिकारी सावन कुमार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यात वैनगंगा ही प्रमुख नदी आहे. जिल्ह्यातील मोठे धरण व नद्यांमुळे पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची…

शारदा विद्यालय, तुमसरचा एसएससी बोर्ड परीक्षेत दैदिप्यमान यश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शिक्षण, शिस्त आणि गुणवत्तेची परंपरा जपत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या शारदा विद्यालय ने यंदाच्या…

आमगाव येथील बिडी कामगार दवाखाना बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात लोकांचा संताप

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात बिडी उद्योग हा मोठ्या प्रमाणात रोजगाराचा प्रमुख स्रोत आहे. जिल्ह्यातील अनेक कुटुंबांची उपजीविका बिडी…

चारगाव फाट्याजवळ भीषण अपघात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : राष्ट्रीय महामार्गावरील चारगाव फाटा परिसरात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात साकोली तहसील कार्यालयात कार्यरत…

अवैध रेती वाहतुकीचा टिप्पर पकडला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तहसील कार्यालयाचे महसूल पथक १० तारखेचे रात्री गस्तीवर अस्तांना त्यांना मिळालेले माहिती प्रमाणे…

नगर परिषद विद्यालयाचा कारभार प्रभारी मुख्याध्यापकावर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : अनेक दिवसांपासून पवनी नगर परिषदेकडून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय…

जि.प.तील लाचखोर कनिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : सेवा निवृत्तीचे कागदपत्रे लवकर तयार करून देण्यासह पे फिक्सेशन बरोबर नसल्याचे सांगून १.९२ लाखाची…

शॉर्ट सर्किटमुळे तणसाचे ढिगाºयाला आग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोरेगाव : तालुक्यातील कालिमाती येथे विजेच्या तारांमुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे तणसाच्या ढिगाºयाला आग लागून १० हेक्टर क्षेत्रातील…