उन्हाळी धानाचे चुकारे रखडले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील मडेघाट येथील शेतकºयांनी उन्हाळी हंगामात विक्री केलेल्या धानाचे पैसे अद्याप बँक खात्यात जमा…

भजन गात शेतकºयांचा रास्ता रोको आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गुदमा-प्रतापबाग रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाच्या मोबदल्यावरून गोंदिया तालुक्यातील शेतकºयांचा संताप उफाळून आला आहे. जमिनीचा योग्य…

बन्सीलाल लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयात विद्यार्थ्यांच्या नेतृत्वातून शिक्षक दिनाचा अनोखा सोहळा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शिक्षक दिन म्हणजे केवळ शिक्षकांचा सत्कार आणि औपचारिक कार्यक्रम न ठेवता, विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना वाव…

बँक आॅफ इंडियाचा १२१ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : बँक आॅफ इंडियाचा १२१ वा स्थापना दिवस आज विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.…

प्रलंबित प्रश्नांसाठी ९ सप्टेंबरला मोहाडीत धडक मोर्चा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, निराधार लाभार्थी तसेच सर्वसामान्य जनतेच्या विविध…

रायपूरच्या दहीहंडी उत्सवात भंडाºयाच्या युवकांचा डंका

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त रायपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवात भंडारा शहरातील ‘आदिशक्ती शीतला माता दहीहंडी…

सण-उत्सव शांततेत साजरे करा; शांतता समितीच्या बैठकीत प्रशासनाचे आवाहन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आगामी सण, उत्सव व धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता आणि कायदासुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य…

गणेशोत्सवात ‘एक खिडकी’ अंतर्गत मिळणार सर्व परवानग्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या मिळविताना नागरिकांना होणारा त्रास व वेळेची नासाडी टाळण्यासाठी जिल्ह्यात ‘एक खिडकी’…

पवनी चा बॅक लॉग भरण्याकरिता आम्ही कटीबध्द

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: पवनी नगर परिषदेचा बॅक लॉग बाकी आहे आणि तो भरून काढण्यासाठी येथील ३७२ विविध धर्माच्या मंदिरांचे विकासाकरिता…

नागरिकांच्या जीवाशी खेळणारा डीजेचा भीषण आवाज रोखा!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : सण-उत्सवांच्या नावाखाली तुमसर शहरात चालणारा डीजेचा अनधिकृत व कानठळ्या बसवणारा आवाज आता नागरिकांच्या जीवावर उठला आहे.…