पाळण्यात झोपलेल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; हल्ल्यात मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करीत असताना घरात शिरलेल्या बिबट्याने पाळण्यात झोपलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याला उचलून नेले.…

बस-दुचाकीच्या भीषण धडकेत २४ वर्षीय युवकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तुमसर-नागपूर मार्गावरील सिरसी गाव फाट्याजवळ बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार २४ वर्षीय युवकाचा…

‘आयडॉल’ शिक्षकांच्या निवडीवरून शिक्षकांमध्ये असंतोष!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आणि शिक्षकांना गुणवत्तापूर्ण अध्यापनासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने राज्य शैक्षणिक संशोधन…

जाती-धर्माच्या भिंती ओलांडून समतेचा विचार रुजविणारा अवलिया!

उल्हास तिरपुडे /भंडारा पत्रिका भंडारा : घरात शिक्षणाचा कोणताही वारसा नाही, वडील मेंढपाळाचा व्यवसाय करणारे आणि सामाजिक किंवा राजकीय पार्श्वभूमीचा…

धान उत्पादक शेतकºयांना पीक विम्याची रक्कम द्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील भंडारा, पवनी, मोहाडी, तुमसर आणि लाखांदूर तालुक्यांत धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने…

कॅटलायझर ट्युशन क्लासेसची चौकशी करून कारवाई करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- भंडारा येथील ट्युशन गल्ली, राजीव गांधी चौक परिसरातील कॅट लायझर ट्युशन क्लासेशची बातमी प्रकाशित…