गायमुख महाशिवरात्री यात्रे संदर्भात यात्रा समिती आणि प्रशासनाची बैठक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा बघेडा : विदर्भातील मोठ्या यात्रेमध्ये गणली जाणारी गायमुख महाशिवरात्री यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पडावी…

कामगारांच्या आंदोलनाने डोंगरी खाण प्रशासनाची दादागिरी शमली!

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा (बघेडा) : केंद्र सरकारच्या अखत्यारीतील व जगप्रसिद्ध डोंगरी मॉयल मॅगनीज खाण परिसरात २० जानेवारी व २१ जानेवारी…

सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षकांना १२ तासाचे २०० रुपये

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : शेतकºयांसाठी वरदान ठरलेल्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात तैनात आलेल्या सुरक्षा रक्षकावर अन्याय होत…

साकोलीत अस्वलाचा हल्ला ठरला जीवघेणा गुरे चराईला गेलेल्या इसमाचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : साकोली वनपरीक्षेत्रातील सानगडी (पूर्व) उपवन क्षेत्रातील पापडा-१ बिट, कक्ष क्रमांक २०५ (राखीव वन) येथे गुरे चराईसाठी…

भरतीचे आदेश मात्र; अंमलबजावणीचा पत्ता नाही !

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : साकोली तालुक्यातील शंकरपुर/वडे. येथील अंगणवाडी केंद्रात, अंगणवाडी मदतनीस पदभरती प्रकरणी आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या…

लाखांदूर तालुक्यात विशेष घटक योजनेत मोठा भ्रष्टाचार जनावरे खरेदीत लाभार्थ्यांची फसवणूक

भंडारा पत्रिका/वार्ताहर बारव्हा : शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाºया दुधाळ जनावरे वाटप योजनेत लाखांदूर तालुक्यात मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक…

बाळापूर-हमेशा डोंगरी बुजुर्ग परिसरातील खाणींमध्ये ‘कृत्रिम टेकड्यांचे साम्राज्य’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर तालुक्यातील बाळापूर-हमेशा डोंगरी बुजुर्ग परिसरात एक असे दृश्य उदयास आले आहे जे पाहून कोणीही थक्क…

अफवा पसरविणाºया विरुद्ध कारवाई होणार- रहांगडाले

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : सोशल मीडियावर बिबट्याचा वावर अशा प्रकारची खोटी अफवा पसरविणाºया विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र…

परवानगीशिवाय शेतात केले खोदकाम

भंडारा पत्रिका/सौरभ पारधी नाकाडोंगरी : तुमसर तालुक्यातील मौजा आष्टी परिसरात जलसंपदा विभागाच्या अखत्यारित सुरू असलेल्या कामांदरम्यान शेतकºयांच्या शेतात कोणतीही लेखी…

पवनी न.प.उपाध्यक्षपदी भाजपचे सोनु बावनकर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : पवनी नगर परिषदेच्या आज दि. १६ जानेवारी रोजी पार पडलेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे सोनु…