भंडारा जिल्हा साकोली तलाव पुर्नबांधणीसाठी शेतकºयांचे आंदोलन administratarApril 21, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : शहरालगतचा महत्त्वाचा तलाव ९ आॅगस्ट २०२५ रोजी फुटून तब्बल नऊ महिने उलटले तरी अद्याप…
भंडारा जिल्हा श्रीकांत तुमसरे गुरुजी यांना विदर्भस्तरीय उत्कृष्ट कलावंत,लेखक व दिग्दर्शक पुरस्कार administratarApril 21, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : विदर्भाच्या झाडीपट्टी रंगभूमीने आज पर्यंत अनेक कलावंत घडवले आहेत. कलावंताची खरी मेहनत दिसून येते…
भंडारा जिल्हा त्या महिलेचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाला नसून तिची हत्या केल्याचा संशय administratarApril 21, 2026 भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या त्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू या प्रकरणाने आता उलटी कलाटणी मारली आहे. वाघाच्या…
भंडारा जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे administratarApril 17, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : येथील तहसील कार्यालयासमोर १३ तारखेपासून सुरू असलेले, धान खरेदीची मयार्दा वाढविण्यासाठी आमरण उपोषण अखेर…
भंडारा जिल्हा विहिरीत पडलेल्या मादी चितळाचे वनविभागाकडून रेस्क्यू administratarApril 17, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली वनपरीक्षेत्रातील सहवनक्षेत्र सानगडी (पश्चिम) अंतर्गत झाडगाव बिट येथे पाण्याच्या शोधात भटकत असताना एका…
भंडारा जिल्हा तुमसर बाजार समितीच्या बैठकीवर हमाल माथाडी कृती समितीचा ‘बहिष्कार’ administratarApril 17, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर येथील हमाल व माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी…
भंडारा जिल्हा लेंडेझरी वनपरिक्षेत्र कार्यालयात कर्मचाºयांचा ‘सुळसुळाट’ अधिकारी-कर्मचारी बेपत्ता, आदिवासी जनतेची पायपीट administratarApril 17, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : आदिवासी बहुल आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाºया लेंडेझरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू…
भंडारा जिल्हा बिबट्याचा थरारक हल्ला; ५ वर्षीय ‘अंशिका’ चा मृत्यू administratarApril 16, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली तालुक्यातील विर्शी येथे पहाटेच्या सुमारास घडलेल्या हृदयद्रावक घटनेत बिबट्याने अवघ्या ५ वर्षीय अंशिका…
भंडारा जिल्हा रोहणा-इंदूरखा रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे administratarApril 16, 2026 भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील रोहणा ते इंदूरखा रस्त्याच्या मधोमध असलेल्या नाल्यावर सुरू असलेले पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत…
भंडारा जिल्हा आसलपाणी जंगलात घाटमारा देवस्थान येथे आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह administratarApril 16, 2026 भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : आसलपाणी जंगलात असलेल्या घाटमारा मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला एका ६० ते ६५ वर्ष वयोगटातील अनोळखी…