पं.स.च्या मासिक सभांना अनुपस्थित असणाºया गट विकास अधिकारी विरोधात पं.स.सदस्य आक्रमक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पंचायत समितीचे मासिक सभांना सतत गैरहजर राहणारे डॉक्टर विकास अधिकाºयांमुळे सभेत सदस्यांनी मांडलेल्या…

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : पेट्रोल-डिझेल दरवाढ तात्काळ मागे घ्यावी व इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करावा या मागणीला घेऊन…

५४ लाख रुपयांचा गांजा जप्त ५४ लाख रुपयांचा गांजा जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : रायपूर येथून एका काळ्या रंगाच्या महिंद्रा कंपनीच्या थार कारमधून विक्री करण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग ०६ वरून देवरी-कोहमारा…

१ कोटी रुपये निधीतून लावण्यात आलेली तिरोडा येथील सीसीटीव्ही यंत्रणेतील अर्ध्यापेक्षा जास्त कॅमेरे बंद

भंडारा पत्रिका/रमाकांत खोब्रागडे तिरोडा : जवळपास तीन वर्षे आधी प्रशासक राज असताना तिरोडा शहरात एक कोटी रुपये निधीतून सीसीटीव्ही यंत्रणा…

राज्य शासनाने शेतकºयांसाठी विकसित केलेल्या अ‍ॅप्सशी जिल्ह्यातील शेतकºयांनी अधिकाधिक जुळावे – जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : शेतीला पुरक हवामान अंदाज, शेतीतील पीक, कीड आणि विपणन याची परिपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तसेच भविष्यातील…

ढब्यावरील वेटरच निघाला राजकुमारचा मारेकरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : तालुक्यातील रावणवाडी येथील महाजन ढाब्याचे मालक राजकुमार हरिणखेडे यांच्या खून प्रकरणाचा अखेर स्थानिक गुन्हे…

ओबीसीच्या हक्कासाठी सरपंच संघटनाही मैदानात,जनगणना बहिष्कार आंदोलनाला पाठिंबा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : राष्ट्रीय जनगणनेमध्ये इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) करिता स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यात यावा, या प्रमुख…

गोंदिया जिल्ह्याच्या पर्यटनाला वाव मिळेल असे वृक्षारोपण करावे- जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्हा वनसंपदेने संपन्न असून गोंदिया जिल्ह्यात पर्यटनाला पूरक असे वृक्षारोपण केल्यास अधिक पर्यटक वळवता येऊ…

गोंदिया जिल्ह्यात उष्माघाताचा बळी!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात ४४ ते ४५ अंशावर तापमाना आला असून वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताची धक्कादायक…

गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी अमर वराडे

गोंदिया :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी अमर वराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.गोंदिया जिल्ह्यातील…