मांडवी घाटावरून तब्बल ५५ ब्रास रेतीसाठा चोरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा महसूल विभागाने मांड- वी रेती घाटावर अवैधरित्या साठवणुक केलेला रेतीसाठा जप्त करून पोलीस…

तीन हिस्ट्रीशीटर्स चोरटे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : स्थानिक पोलिस स्टेशन आणि रेल्वे पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या मोबाईल चोरीच्या प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या तीन…

गोंदिया जिल्हा माहिती कार्यालयातील प्रसिद्धीबाबत जिल्हाधिकाºयांनी संचालकांकडे समाधान व्यक्त केले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील विकास योजनांची प्रसिद्धी चांगली होत असल्याचे समाधान जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी माहिती संचालक…

नोकरीच्या प्रतीक्षेत ओलांडली वयोमर्यादा!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : एखाद्या जिल्ह्याचा विकासात तेथील रोड रस्ते, प्रकल्प मोलाचे ठरतात. मात्र, या प्रकल्पाच्या विकास कामात अनेकांना बेघर…

कचारगड यात्रेदरम्यान जड-अवजड मालवाहू वाहनांना प्रतिबंध

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील कचारगड येथे दिनांक ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ‘महाकाली कंकाली कोपरलिंगा’ निमित्ताने यात्रा…

तब्बल आठ दिवसानंतर नरभक्षक बिबट्यास पकडण्यात वन विभागास आले यश

भंडारा पत्रिका/रमाकांत खोब्रागडे तिरोडा : जवळपास मागील दोन महिन्यापासून नरभक्षक बिबट पकडण्याकरिता तिरोडा वन विभागासह नवेगाव व भंडारा येथील वन…

गोंदिया जिल्ह्याात राबविणार ‘जल सिंचन प्रकल्प’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर व्हावी, जलसंधारण आणि माती संवर्धन व्हावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

गोंदिया न.प.उपाध्यक्षपदी संतोष पटले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया: नगर पालिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निकालानंतर, पहिली सर्वसाधारण सभा गुरुवार, १५ जानेवारी रोजी गोंदिया…

वाहतूक नियमांचे पालन करणाºया चालकांचा ‘गुलाबपुष्प’ देऊन सन्मान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- रस्त्यांवरील वाढते अपघात रोखण्यासाठी आणि वाहन चालकांमध्ये शिस्त लागावी यासाठी केवळ दंड आकारणे हाच…

भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी यंत्रणांनी समन्वय ठेवून कामे करावी!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : आदिवासी जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. कचारगड येथे आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थळ असून विविध…