गोंदिया अनैतिक संबधातून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या administratarMay 29, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : पत्नीच्या अनैतिक संबधावरून निर्माण झालेल्या वादातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची गळा दाबून हत्या केल्याची…
गोंदिया गोरेगाव राष्ट्रीय प्रतीक अशोक स्तंभ अतिक्रमण आणि अस्वच्छतेच्या विळख्यात administratarMay 29, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून ओळखला जाणारा अशोक स्तंभ हा देशाच्या संविधानिक मूल्यांचा, न्यायव्यवस्थेचा आणि…
गोंदिया जिल्हा, तिरोड़ा पं.स.च्या मासिक सभांना अनुपस्थित असणाºया गट विकास अधिकारी विरोधात पं.स.सदस्य आक्रमक administratarMay 28, 2026May 28, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पंचायत समितीचे मासिक सभांना सतत गैरहजर राहणारे डॉक्टर विकास अधिकाºयांमुळे सभेत सदस्यांनी मांडलेल्या…
गोंदिया इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार administratarMay 28, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : पेट्रोल-डिझेल दरवाढ तात्काळ मागे घ्यावी व इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करावा या मागणीला घेऊन…
गोंदिया ५४ लाख रुपयांचा गांजा जप्त ५४ लाख रुपयांचा गांजा जप्त administratarMay 28, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : रायपूर येथून एका काळ्या रंगाच्या महिंद्रा कंपनीच्या थार कारमधून विक्री करण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग ०६ वरून देवरी-कोहमारा…
गोंदिया जिल्हा, तिरोड़ा १ कोटी रुपये निधीतून लावण्यात आलेली तिरोडा येथील सीसीटीव्ही यंत्रणेतील अर्ध्यापेक्षा जास्त कॅमेरे बंद administratarMay 26, 2026May 26, 2026 भंडारा पत्रिका/रमाकांत खोब्रागडे तिरोडा : जवळपास तीन वर्षे आधी प्रशासक राज असताना तिरोडा शहरात एक कोटी रुपये निधीतून सीसीटीव्ही यंत्रणा…
गोंदिया राज्य शासनाने शेतकºयांसाठी विकसित केलेल्या अॅप्सशी जिल्ह्यातील शेतकºयांनी अधिकाधिक जुळावे – जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले administratarMay 25, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : शेतीला पुरक हवामान अंदाज, शेतीतील पीक, कीड आणि विपणन याची परिपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तसेच भविष्यातील…
गोंदिया ढब्यावरील वेटरच निघाला राजकुमारचा मारेकरी administratarMay 23, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : तालुक्यातील रावणवाडी येथील महाजन ढाब्याचे मालक राजकुमार हरिणखेडे यांच्या खून प्रकरणाचा अखेर स्थानिक गुन्हे…
गोंदिया ओबीसीच्या हक्कासाठी सरपंच संघटनाही मैदानात,जनगणना बहिष्कार आंदोलनाला पाठिंबा administratarMay 23, 2026 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : राष्ट्रीय जनगणनेमध्ये इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) करिता स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यात यावा, या प्रमुख…
गोंदिया गोंदिया जिल्ह्याच्या पर्यटनाला वाव मिळेल असे वृक्षारोपण करावे- जिल्हाधिकारी administratarMay 23, 2026 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्हा वनसंपदेने संपन्न असून गोंदिया जिल्ह्यात पर्यटनाला पूरक असे वृक्षारोपण केल्यास अधिक पर्यटक वळवता येऊ…