राज्यात मोबाइल टॉवर्सचा विक्रमी विस्तार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असणाºया महाराष्ट्राने ‘कनेक्टिव्हिटी’ मध्येदेखील देशातील बहुतांश राज्यांना मागे सोडले आहे. राज्यात मोबाईल टॉवर्स…

महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महावितरणच्या कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) श्रीमती अपर्णा गिते यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल मानाच्या…

नायब तहसीलदार वैभव राठोड यांची आत्महत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : शहरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना रविवारी संध्याकाळी घडली. वानाडोंगरी भागातील ग्रीन फिल्ड सोसायटीत वास्तव्यास…

महापुरुषांच्या विचारातून राष्ट्र उभारणीचा संकल्प – डॉ. शैलेंद्र लेंडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा जपत, महावितरण आणि महापारेषण…

विदर्भ, मराठवाड्यात २१ एप्रिल पर्यंत अलर्ट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : देशभरातील हवामानात सध्या मोठे बदल जाणवत असून काही भागांमध्ये प्रचंड उष्णतेची लाट येण्याची शक्यता…

महावितरणचा ‘स्मार्ट’ सुरक्षेवर भर: वितरण रोहित्रांना ‘एफआरपी’चे अभेद्य सुरक्षा कुंपण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : सार्वजनिक सु- रक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आणि वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महावितरणने आता एक…

विदर्भासह मध्य भारत चाळीशीपार,आठ राज्यांमध्ये उष्णतेचा इशारा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : देशभरात एप्रिल महिन्याच्या मध्यापासूनच उष्णतेची तीव्रता वाढू लागली असून अनेक भागांमध्ये उकाड्याने नागरिक हैराण…

महावितरणचा सामाजिक उत्कर्षाचा संकल्प

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून महावितरणच्या महाल विभागाने सामाजिक बांधिलकीचे एक…

नागपूर जिल्ह्याात डिजिटल क्रांती ७१ टक्के वीजबिलांचा भरणा आॅनलाईन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : डिजिटलायझेशनच्या युगात महावितरणच्या नागपूर जिल्ह्यातील लघुदाब ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरण्याला मोठी पसंती दिली आहे. नुकत्याच संपलेल्या…

वर्षभरात ६६ हजारावर लघुदाब ग्राहकांना नवीन वीज जोडणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : केंद्राच्या ‘इज आॅफ लिव्हिंग’ निर्देशांकानुसार ग्राहक सेवा प्रदान करताना, महावितरणच्या नागपूर परिमंडलाने १ एप्रिल…