विषबाधेतून ११ मोरांचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा : सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मदनी (दिंदोडा) शेतशिवारात एकाचवेळी ११ राष्ट्रीय पक्षी मोरांचा विषबाधेने मृत्यू…

तिडके महाविद्यालयाला कुस्ती स्पर्धेत दोन सुवर्णपदक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी रामटेक : श्री. नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक येथील कुस्तीपटूंनी आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकावून महाविद्यालयाच्या नावलौकिकात…

चोरी पकडली म्हणून वीज अभियंत्याला मारहाण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी राळेगाव : चोरी पकडून वीजपुरवठा खंडित केल्याचा राग मनात धरून महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण केल्याचा…

५८ वीज कर्मचाºयांनी केला मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी वर्धा : जनसामान्याच्या आयुष्य वीजेच्या रुपाने प्रकाशित करणाºया महावितरणचे ५८ कर्मचाºयांनी मरणोपरांत नेत्रदान करण्याचा संकल्प करीत नेत्रदानाच्या माध्यमातून…

महाराष्टाचा ‘उडता पजाब’ करु नका :- नाना पटोल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अमरावती : नाशिकमधले ड्रगचे लोण अमरावती सारख्या शहरातही पसरत आहे. शाळा, कॉलेजमधील मुलांना ड्रग्जच्या विळख्यात ओढले…

समोर वाघ पाहून शेतकरी चढला झाडावर आणि त्याची शुद्ध हरपली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वणी : तालुक्यात पूर्वी वाघाचा मुक्तसंचार होता. नरभक्षी वाघाचा बंदोबस्त केल्यामुळे शेतकरी-शेतमजूर सुखावले होते. मात्र बुधवार,…

यवतमाळात ‘नीट’ मधील ‘मुन्नाभाई’ चा भांडाफोड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी यवतमाळ : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ‘नीट’ परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा पार करून देण्यासाठी ‘डमी’ उमेदवार बसविण्याचा…

पक्षान सधी दिल्यास वधतन लोकसभा लढणार – खा. सपिया सळ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा : मागील दहा-बारा वर्षांपासून विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांच्या पावन भूमीत मी दरवर्षी एकदातरी…