एम. ए. राज्यशास्त्र नेट परीक्षेत राज्यशास्त्र विषयात लाखांदूरची पुनम ठाकरे प्रथम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : नेट परीक्षेत राज्यशास्त्र विषयात इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण एम. ए. राज्यशास्त्र कॉम्पास डिपार्टमेंट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे प्रवेश असताना सहाय्यक प्राध्यापक नियुक्तीला आवश्यक असलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा मध्ये नेट इंग्रजी माध्यमातून पुनम प्रथम उत्तीर्ण झाली आहे. यात नेट पात्रता परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे कोचिंग क्लासेस लावलेले नसून स्वत: कठोर मेहनत व नियमित अभ्यास करून नेट राष्ट्रीय पात्रता परीक्षा सहाय्यक प्राध्यापक उत्तीर्ण केली आहे. कु. पूनम ही यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांचे उपप्राचार्य पि. एम. ठाकरे आणि मा. जिल्हा परिषद सदस्य सौ. प्रणाली ताई परसराम ठाकरे यांची सुकन्या आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आज पर्यंत शिकवलेल्या सर्व शिक्षकवृंद, प्राध्यापक आई वडील, बहिण आणि सर्व मित्र नातेवाईक यांना दिले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *