भरधाव मोटारसायकलची मागेहुन ट्रॅक्टरला धडक; तरूण जागीच ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील मेहगाव पारिसरात एका भरधाव वेगाने धावणाºया रेसींग मोटारासयकल चालकाने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल निष्काळजीपणे व अतिशय वेगाने चालवुन ट्रॅक्टरला मागेहुन जोरदार धडक दिली.त्या अपघातात बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मयुरकुमार रगडे वय २० वर्षे असे मृत युवकाचे नाव आहे.सदर घटना आज दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *