प्रथमच आ. राजू कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात गुढीपाडवा कार्यक्रम

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : येथील आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका मोहाडीच्या वतीने गुढी उभारून गुढीपाडवा उत्सव बुधवार दि.२२ मार्च २०२३ साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, वरिष्ठ नेते प्रफुल पटेल खासदार राज्यसभा, जयंतराव पाटील, प्रदेशाध्यक्ष राकापा महाराष्ट्र प्रदेश यांच्या सूचनेनुसार राजेंद्र जैन रांकापा वरिष्ठ नेते तथा आमदार विधानपरिषद भंडारा/गोंदिया यांच्या मार्गदर्शनात नाना पंचबुधे जिल्हाध्यक्ष रांकापा भंडारा तथा माजी शालेय शिक्षण मंत्री, जिल्हा मधुकर कुकडे माजी खासदार, तथा निरीक्षक मध्यप्रदेश, धनंजय दलाल प्रदेश महासचिव रांकापा महाराष्ट्र प्रदेश, जयंत वैरागडे सरचिटणीस रांकापा महाराष्ट्र प्रदेश, राजू कारेमोरे आमदार तुमसर /मोहाडी विधानसभा क्षेत्र. सुनिल फुंडे अध्यक्ष बिडीसीसी,तथा रांकापा वरिष्ठ नेते, रिता हलमारे महिला रांकापा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, देवचंद ठाकरे अध्यक्ष विधानसभा रांकापा तुमसर /मोहाडी यांच्या मार्गदर्शनात साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत माजी म्हणून प्रतिमा राखडे, पवन चव्हाण, पवन रामटेके, आनंद खोब्रागडे, हैशोक शरनगात, ज्ञानीराम इलमे, कार्तिक देशमुख, लाला तरारे, रागिणी सेलोकर, शारदा गाढवे, वंदना पराते, रेखा हेडाऊ, अनिता गजभिये, योगिता तरारे, नईम कुरेशी, सलीम शेख, शुभम पिंगरे, सचिन गायधने, फिरोज पठाण, नासिर शेख, मंगेश डहाके, राजेंद्र मेहर, कैलास तितीरमारे, सोनू वैद्य, ठाकचंद मुंगुसमारे, सुमित पाटील, सचिन पटले, ईस्वरदयाल गिरीपुंजे, चंद्रशेखर हटवार, मिनाज शेख, हर्षल गायधने, मारोती मते, सुधाकर चानोरे, रविकुमार नागपुरे, नितेश गोपाले, सुहास लांजेवार, देवकांत पराते, अनिता गजभिये, सचिन कारेमोरे, कृष्णा पराते, वंदना पराते, प्रीती शेंडे, प्रकाश मेश्राम, सुरेश ठवकर, श्रीधर बडवाईक, संतोष दमाहे, दुर्योधन अटराहे, मनोहर हेडाऊ प्रामुख्याने उपस्थित होते. खासदार मधुकर कुकडे, आमदार राजू माणिकराव कारेमोरे, रिता हलमारे, देवचंद ठाकरे, सदाशिव ढेंगे, विजय पारधी, सुभाष गायधने, रितेश वासनिक यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.