नाकाडोंगरी येथे विविध योजनेतंर्गत मंजुर विकास कामांचा भूमिपूजन सोहळा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोबरवाही : ग्रामपंचायत नाकाडोंगरी येथे जल जिवन मिशन अंतर्गत १.९२ कोटी रुपयांची पुरक पाणीपुरवठा नळ योजनेचे तसेच मातोश्री पांदन रस्ता योजना, म. ग्रा. रो. ह्यो. योजना, समग्र शिक्षा, आमदार स्थानिक विकास निधी, जिल्हा वार्षिक योजना, व ईतर योजने अंतर्गत मंजुर विकास कामांचे भूमिपूजन राजुभाऊ कारेमोरे आमदार तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्र व मधुकर कुकडे खासदार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित ठाकचंद मुंगुसमारे अध्यक्ष रा.यु.काँ तालुका तुमसर, राजु देशभ्रतार जि.प. सदस्य आष्टी क्षेत्र, शिशुपाल गौपाले मा. उपसभापती पं.स. तुमसर, सौ. दिपीका गौपाले पं. स.सदस्या नाकाडोंगरी क्षेत्र, श्री. सुमीतगौपाले सरपंच ग्रा.पं नाकाडोंगरी, विजय राऊत उपसरपंच, विलास गौपाले अध्यक्ष विद्यार्थि रा, का, संजय गौपाले, निरांजन गौपाले, गोल्डी घडले, देवेंद्र मानकर, सौ. भावीका ऊके, राधिका सोनवाने, अनिता भुरे, प्रितीताई घडले, प्रीयाताई रामटेके, प्रमीलाबाई काशीवार, आर. आर. राऊत ग्रा.वि. अधीकारी, कपील जैन, सेवक गौपाले, गिरधारी देशमुख, वीजय मालाधारी, सुनिल पारधी, डॉ. सचिन बावनकर, खेमु गौपाले, शालीक गौपाले, राजेश गौपाले, चौधरी, राजेंद्र गौपाले, सौ. बिंदुबाई उके, कल्पना गौपाले, पोर्णिमा डहाट सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *