खापा येथे तणसीच्या ढिगाºयाला आग

भंडारा प्रत्रिका/ प्रतिनिधी खापा/तुमसर : तुमसर तालुक्यातील खापा येथे हरिचंद बाबुराव भोयर यांच्या मालकीच्या तणसाच्या ढिगाºयाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने आगीत संपुर्ण तणसाचे ढिग जळुन खाक झाले. हरिचंद भोयर यांच्या घराच्या शेजारी जनावरासाठी तणसाचे ढिगारे ठेवण्यात आले होते. आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास सदर तणसाच्या ढिगाला अचानक आग अग्नीशामन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होवुन आगीवर नियंत्रण मिळविले मात्र तो पर्यंत संपुर्ण तणसाचे ढिगारे आगीत जळुन खाक झाले होते. या आगीत जवळपास ३० हजार रूपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नुकसानग्रस्त शेतकरी हरिचंद भोयर यांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राकॉं लागली . आग लागल्याचे लक्षात नेते राजकुमार माटे, सरपंच किर्ती येताच कुटूंबिय व गावकरी यांनी घटनास्थळाकडे धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.तसेच पिकलमुंडे, हंसराज ठवकर, काका भोयर, व गांवकरी यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *