सौंदर्यीकरणाचे लोकार्पण

भंडारा : शासन आपल्या दारी कार्यक्रमा अंतर्गत भंडारा नगर परिषद क्षेत्रातील नागपूर नाका येथील चौकात केलेल्या सौंदर्यीकरणाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजयकुमार गावित , खासदार सुनील मेंढे आमदार राजूभाऊ कारेमोरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी पालकमंत्री परिणय फुके, माजी आमदार राजेंद्र जैन व पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते छायाचित्र – नाजीम पाशाभाई

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *