अवैध रेतीची वाहतुक करणाºया पाच टिप्परवर कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :-तुमसर हद्दीत अवैध,व ओव्हरलोड विना परवाना रेतीची वाहतुक करणाºया रेतीच्या पाच ट्रकवर तुमसर उपविभागीय पोलीस विभागाने संयुक्तपणे कारवाई केली.सदर कारवाई २६ फेब्रुवारी रात्री दरम्यान करण्यात आली. या कारवाईत बारा ब्रास रेती जप्त करण्यात आली.अवैध व विनापरवाना ओव्हरलोड रेतीची वाहतुक करणारे टिप्पर क्रमांक एम. एच. ३४ बी. झेड २१९१ एम एच ३२ ऐ.के. ५९३२,एम एच ४०बि.जी.९२३४,एम एच ४० सि.टी.५९५८, ओव्हरलोड रेतीची वाहतुक करणारे तिन ट्रक,तर एक टिप्पर रेतीची रायल्टी नसलेला आहे. तर एक रेतीची कालबाह्य रायल्टी असलेल्या टिप्पर क्रमांक एम एच ४९ बी .२९३५७ सदर वाहनांवर तुमसर उपविभागीय पोलिस अधिकारी आय. ए एस रश्मिता राव आणि त्यांच्या पोलीस अधिकाºयांनी कारवाई केली

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *