विहीरीत पडुन मजुराचा मृत्यू

वार्ताहर/भंडारा पत्रिका गर्रा बघेडा : गोबरवाही येथे घर बांधकाम करणाºया मजुराचा तोल गेल्याने त्याचा विहीरीत पडुन मृत्यू झाल्याची घटना आज दि.१८ डिसेंबर रोजी घडली.मुकेश तुकाराम वाढीवे वय ४५ वर्षे.रा.गणेशपुर त.तुमसर जि.भंडारा असे मृतकाचे नाव आहे. मृतक मुकेश वाढीवे हे सेट्रीगंचे काम करीत असुन गोबरवाही येथील हुसैन बोमचेर यांचे घराचे बांधकाम करतांना सेट्रीगं ठोकत असतांना त्यांचा तोल गेल्यान घराच्या दुसºया माळ्यावरुन थेट विहीरीत पडले.त्यात त्यांचा पाण्यात पडुन बुडुन मृत्यू झाला. याप्रकरणी गोबरवाही पोलीसांनी मर्ग केला असुन पुढील तपास सुरू आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *