कारणबाई पारधी यांचे निधन

सिहोरा : कारणबाई सेवकराम पारधी (९०) रा. धनेगाव, ता. तुमसर यांचे शनिवार, ७ मार्चला सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले, तीन मुली, सुना, नातवंड असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवार, ८ मार्चला सकाळी १२ वाजता धनेगाव येथील स्मशान घाटात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या शिक्षण व सहकार महर्षी रामदयाल पारधी, माजी सरपंच छगणभाऊ पारधी यांच्या मातोश्री व सिहोरा जिल्हा परिषद क्षेत्राचे जि. प. सदस्या सुषमाताई छगन पारधी यांच्या त्या सासूबाई होत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *