तालुक्यात आज पुन्हा वादळी वाºयासह पावसाचा कहर

काकाभाऊ भोयर /भंडारा पत्रिका खापा /तुमसर : तुमसर तालुक्यातील खापा खरबी मांढळ परिसरासह तालुक्यात मंगळवार सह पुन्हा बुधवारला ३:३० च्या…

अवकाळी पावसामुळे धान पिकांचे मोठे नुकसान

गर्रा बघेडा : अवकाळी पावसामुळे तुमसर तालुक्यातील गर्रा, बघेडा, रोघा, चिचोली, बापेरा, येदरबुची, सुंदरटोला, मिटेवानी, आंबागड आदी गावांतील शेतकºयांच्या रब्बी…

तिरोडा नगर परिषदेची अतिक्रमण मोहिम, महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी राखीव जागा केली मोकळी

रमाकांत खोब्रागडे/भंडारा पत्रिका तिरोडा : तिरोडा शहरातील जुने नगर परिषद कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्या करता…

बावनथडी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेड़ा : ‘मागण्या मान्य न झाल्यास उजव्या कालव्याचे पाणी बंद’ असा इशारा देत बावनथडी प्रकल्पग्रस्तांनी आज…

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत चार प्रकरणास अर्थसहाय्य मंजूर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९  अंतर्गत आज झालेल्या मासिक सभेत…

८ मे रोजी आझाद मैदानावर मुंडण आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : मागील २० ते २५ वर्षांपासून शासन सेवेत कायम होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या समग्र शिक्षा अभियानातील हजारो कर्मचाºयांचे…

अखेर कोट्यवधींची वादग्रस्त निविदा रद्द… जाचक अटींवर ‘पूर्णविराम’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : नगरपरिषदेत गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या वादग्रस्त निविदेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. नगराध्यक्ष…

सीतासावंगी खून प्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची मागणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया सीतासावंगी येथे जादूटोणा केल्याच्या संशयावरून महादेव शंकर कामथे यांची…

धान खरेदीत भेदभाव आणि खतांच्या दरवाढीवरून चरण वाघमारे आक्रमक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील धान खरेदी प्रक्रियेत प्रशासनाकडून केला जाणारा भेदभाव आणि खतांच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ यावरून माजी…

चंद्रपुरात वादळी पावसाचा तडाखा, शेड कोसळून एक ठार; भंडारा, गोंदियातही गारपीट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चंद्रपूर : जिल्ह्यात मंगळवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसाने मोठा तडाखा बसला. या वादळामुळे विविध भागांत नुकसान झाले.…