गोरेगाव गोवंश अवशेष प्रकरणी तिघे ताब्यात

भंडारा पत्रिका प्रतिनिधी गोंदिया : गोरेगाव येथील तहसील कार्यालयाच्या मागील परिसरातील तलावात गोवंशाचे अवशेष आढळून आल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास…

शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिंदेवाही : सिंदेवाही वन परिक्षेत्रातील डोंगरगाव नियतक्षेत्र अंतर्गत हजारीचक येथील शेतात असलेल्या उघड्या विहिरीत पडून एका…

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; मोटेगाव परिसरात दहशत

चंद्रपूर: तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत मोटेगाव जंगल परिसरात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दिलीप जानबा…

गोंदिया जिल्ह्यातील ७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : पोलिस आस्थापना मंडळ क्रमांक २ यांना प्रदान असलेल्या शक्तीचा वापर करुन पोलिस आस्थापना मंडळ…

पल्स पोलिओ,नियमित लसीकरण व जिल्हा टास्क फोर्स सभा संपन्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी आणि विविध राष्ट्रीय आरोग्य मोहिमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी…

पोटच्या मुलाने केली जन्म दात्या बापाची फावड्याने डोक्यावर वार करुन निघृण हत्या

तुमसर तालुक्यातील खरबी येथिल रक्तरंजित थरारक घटना भंडारा प्रत्रिका प्रतिनिधी:खापा /तुमसर :येथून 3किलोमीटर अंतरावर असलेल्या तुमसर तालुक्यातील खरबी येथे घरगुती…

वादळी वाºयामुळे मोठे नुकसान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात आज दि.२८ मे रोजी दुपारच्या वेळी आलेल्या चक्रीवादळामुळे भंडारा, मोहाडी आणि लाखनी तालुक्यातील…

गोपीवाडा परिसरात वादळाचा कहर; शेतातील सोलर पॅनल हवेत उडाले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील गोपीवाडा येथील शेतशिवारात गुरुवारी दुपारी आलेल्या भीषण वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दि.…

अनैतिक संबधातून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : पत्नीच्या अनैतिक संबधावरून निर्माण झालेल्या वादातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची गळा दाबून हत्या केल्याची…

सरकारचा घरकूल लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्यातील घरकूल योजनांच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळण्यात येणाºया अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा…