तांत्रिक अडचणीमुळे ‘पीएम आवास’ चा निधी प्रलंबित

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी आमगाव : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाºया लाभार्थ्यांसाठी आमगाव नगर परिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण सूचना…

वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील वडेगाव बंध्या येथे तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका वृद्ध महिलेवर वाघाने झडप घालून…

माकडाच्या हल्ल्यात जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील कवलेवाडा येथील एका महिलेवर वानराने हल्ला केल्याने त्या रस्त्यावर पडून जबर जखमी झाल्याने…

फेसबुकवर महापुरुषांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी येथील गौरेश बावणकर नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर खोटी, बनावट आयडी तयार…

नूतन कन्या शाळेची अंजली जिल्ह्यात प्रथम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी जाहिर केलेल्या एसएससी (दहावी) बोर्ड परीक्षेच्या निकालांत भंडारा येथील…

८७.५८ टक्के निकालासह गोंदिया जिल्हा विभागात दुसरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा…

तिरोडा पोलीस स्टेशनच्या चार कर्मचाºयांची मुख्यालयी रवानगी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा शहरातील डॉ. जाकीर हुसेन वार्ड येथे नुकतेच गोमास विक्री प्रकरण उघड होऊन याच…

बाळ विक्री प्रकरणी मुख्य आरोपी डॉ. वाजपेयीसह १० जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात चांगल्यात गाजलेल्या बाळ विक्री प्रकरणात भंडारा पोलिसांनी मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी याच्यासह दहा…

घरफोडी च्या गुन्ह्यातील आरोपीला चोवीस तासात अटक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरातील संत कोलबा स्वामी वार्ड येथे राहणारे मुरलीधर खोत हे त्यांचे परिवारासह दिनांक २९ एप्रिल २०२६…

युथ काँग्रेसच्या आक्रमक एल्गारापुढे प्रशासन झुकले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : जनतेच्या प्रश्नासाठी लढणाºया लाखांदूर तालुका युवक काँग्रेसने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला अक्षरश: गुडघे टेकायला…