बारावी बोर्डाच्या परीक्षेत सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाची तृप्तीने केला तालुक्यात विक्रम

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : श्री.गुरुदेव चिंतामण बिसणे कन्या विद्यालय व सरस्वती महिला कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथील विज्ञान शाखेची कु.तृप्ती…

तुमसर नगरपरिषदेत कारवाईमुळे राजकीय समीकरणे ढवळली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहराच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून नगरपरिषदेत सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलण्याच्या मार्गावर…

केशोरीच्या पंढरीनगरात आगीचे तांडव

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी /कनेरी येथील पंढरीनगर येथे वास्तव्यात असलेल्या शिवदास शिवराम मडावी (७०)…

६० किलो गोमांससह दोन आरोपी ताब्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : मागील सहा महिन्यापूर्वी तिरोडा शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री होत असल्याने तणावाचे…

जनतेने विकास, सुरक्षितता आणि राष्ट्रहिताला प्राधान्य दिले! पश्चिम बंगाल व आसाममधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाबाबत आ. डॉ. परिणय फुके यांची प्रतिक्रिया

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यांतील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल आमदार डॉ. परिणय…

‘त्या’ प्रकरणातील सत्य काय ते शोधावे हत्या, घातपात की वन्य प्राण्यांचे कृत्ये

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : पोलीस प्रशासन व वन विभागाच्या अधिकाºयांनी त्या प्रकरणातील सत्य काय ते शोधावे, अशी मागणी परिसरातील नागरिक…

नायब तहसीलदार वैभव राठोड यांची आत्महत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : शहरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना रविवारी संध्याकाळी घडली. वानाडोंगरी भागातील ग्रीन फिल्ड सोसायटीत वास्तव्यास…

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन समारंभ: राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्याच्या ६७ वा स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ शुक्रवार १ मे, २०२६ रोजी सकाळी…

ग्रामस्थांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झरपडा गावातील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागून…

वृद्ध पहारेकºयाची निर्घृण हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा बघेडा : तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे एका वृद्ध पहारेकºयाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर…